स्तोत्रसंहिता 119:56 · मराठी बायबल
असे घडते कारण मी अगदी काळजी पूर्वक तुझी आज्ञा पाळतो.
Cross references
स्तोत्रसंहिता 18:18
मी संकटात असताना शत्रूंनी हल्ला केला. परंतु माझ्या मदतीसाठी परमेश्वर तेथे होता.
स्तोत्रसंहिता 119:165
जे लोक तुझ्या शिकवणुकीवर प्रेम करतात त्यांना खरी शांती लाभेल. कुठलीही गोष्ट त्यांचा अधपात घडवणार नाही.
1 योहान 3:19
आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंत:करणाची खात्री पटेल