Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 118:25 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 118:25 · मराठी बायबल

लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.

Cross references

स्तोत्रसंहिता 20:9

परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले. देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.

स्तोत्रसंहिता 22:21

सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 69:1

देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.

स्तोत्रसंहिता 69:13

माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा, ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे, तू माझा स्वीकार करावस असे मला वाटते. तू मला तारशील असा विश्वास मला वाटते.

स्तोत्रसंहिता 90:17

देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.

Interlinear

Choose Theme