Home Bibles स्तोत्रसंहिता 118:16 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 118:16 · मराठी बायबल

परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

Cross references

निर्गम 15:6

“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.

प्रेषितांचीं कृत्यें 2:32

म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही! आम्ही सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले!

Interlinear

Choose Theme