Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 114:6 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 114:6 · मराठी बायबल

पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांसारखे का नाचलात? आणि टेकड्यांनो तुम्ही कोकरासारखे का नाचलात?

Cross references

ईयोब 9:6

पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.

स्तोत्रसंहिता 29:6

परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते. सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.

स्तोत्रसंहिता 114:4

पर्वत मेंढ्यांसारखा नाचला. टेकड्या कोकरासारख्या नाचल्या.

Interlinear

Choose Theme