Home Bibles स्तोत्रसंहिता 109:9 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 109:9 · मराठी बायबल

माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ आणि त्याच्या बायकोला विधवा कर.

Cross references

निर्गम 22:24

व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन म्हणजे मग तुमच्या बायका विधवा व तुमची मुले पोरकी होतील.

यिर्मया 18:21

म्हणून दुष्काळात त्यांच्या मुलांची उपासमार होऊ देत. त्यांचे शत्रू तलवारीने त्यांचा पराभव करु देत. त्यांच्या बायका वांझ होऊ देत. यहूदातील पुरुषांना मृत्यू येऊ देत. त्यांच्या बायकांना विधवा कर युद्धात तेथील तरुण मारले जाऊ देत.

विलापगीत 5:3

आम्ही अनाथ झालो. आम्हाला वडील नाहीत. आमच्या आयांची स्थिती विधवांसारखी झाली आहे.

Interlinear

Choose Theme