Home Bibles स्तोत्रसंहिता 104:28 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 104:28 · मराठी बायबल

देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस. तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.

Cross references

स्तोत्रसंहिता 145:16

परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस.

Interlinear

Choose Theme