Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 104:18 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 104:18 · मराठी बायबल

रानबकऱ्या उंच पर्वतावर राहातात. मोठ मोठे खडक कोल्ह प्राण्याची लपून बसायची जागा आहे.

Cross references

अनुवाद 14:7

पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत.

1 शमुवेल 24:2

तेव्हा शौलने सर्व इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यांना घेऊन तो दावीदाच्या शोधार्थ निघाला. रानबकऱ्याच्या खडकाजवळ त्यांनी टेहेळणी केली.

ईयोब 39:1

“ईयोब, पहाडी बकऱ्या कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरिणी आपल्याबछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का?

नीतिसूत्रे 30:26

ससा अगदी लहान प्राणी आहे. पण ते खडकात आपले घर करतात.

Interlinear

Choose Theme