नीतिसूत्रे 8:26 · मराठी बायबल
परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्याआधीच मी जन्मले. शेतांच्या आधी माझा जन्म झाला. देवाने पृथ्वीवरची पहिली धूळ निर्माण करण्याआधीच माझा जन्म झाला होता.
Cross references
उत्पत्ति 1:1
देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.