Home Bibles नीतिसूत्रे 7:6 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 7:6 · मराठी बायबल

एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला

Cross references

उत्पत्ति 26:8

बराच काळ तेथे राहिल्यावर एकदा खिडकीतून बाहेर पाहताना इसहाक रिबकेशी प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे अबीमलेखाला दिसले.

शास्ते 5:28

सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?”

2 शमुवेल 6:16

शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वत:चे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.

Interlinear

Choose Theme