Home Bibles नीतिसूत्रे 27:25 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 27:25 · मराठी बायबल

गवत कापल्यानंतर पुन्हा नवीन उगवते. टेकडीवर उगवणारे गवत कापा.

Cross references

स्तोत्रसंहिता 104:14

देव जनावरांना खाऊ घालण्यासाठी गवत उगवतो. तो वाढवण्यासाठी आपल्याला वनस्पती देतो. त्या वनस्पती आपल्याला जमिनीतून अन्न देतात.

स्तोत्रसंहिता 147:8

देव ढगांनी आकाश भरुन टाकतो. देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो. देव डोंगरावर गवत उगवतो.

नीतिसूत्रे 10:5

हुशार मुलगा योग्य वेळी धान्य गोळा करतो. पण हंगामाच्या वेळी झोपणारा आणि धान्य गोळा न करणारा मुलगा लाज आणतो.

Interlinear

Choose Theme