Home Bibles नीतिसूत्रे 26:8 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 26:8 · मराठी बायबल

मूर्खाला आदर दाखवणे हे गोफणीला दगड बांधण्यासारखे आहे.

Cross references

नीतिसूत्रे 19:10

मूर्ख माणूस श्रीमंत असायला नको. ते गुलामाने राजपुत्रांवर राज्य करण्यासारखे आहे.

नीतिसूत्रे 26:1

उन्हाळ्यात बर्फ पडायला नको आणि पीक कापणीच्यावेळी पाऊस पडायला नको असतो. त्याचप्रमाणे लोकांनी मूर्खांचा आदर करायला नको.

नीतिसूत्रे 30:22

राजा होणारा सेवक, मूर्ख माणूस ज्याच्याकडे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत.

Interlinear

Choose Theme