Home Bibles नीतिसूत्रे 26:10 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 26:10 · मराठी बायबल

मूर्खाला किंवा वाटेवरच्या कोणालाही मोलाने काम करायला सांगणे धोकादायक असू शकते. त्यामुळे कोणाला इजा होईल ते सांगता येणार नाही.

Cross references

नीतिसूत्रे 11:31

जर पृथ्वीवर चांगल्या माणसांना बक्षीस मिळाले तर दुष्टांनासुध्दा त्याच्या पात्रतेनुसार काही तरी मिळेल.

रोमकरांस 2:6

देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.

Interlinear

Choose Theme