Home Bibles ☰ Books नीतिसूत्रे 25:10 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 25:10 · मराठी बायबल

तुम्ही जर त्या सांगितल्या तर तुम्हाला लाज वाटेल. आणि तुमचे वाईट झालेले नाव तुम्ही कधीही घालवू शकणार नाही.

Cross references

स्तोत्रसंहिता 119:39

परमेश्वरा, मला ज्या शरमेची भीती वाटते ती घेऊन जा. तुझे शहाणपणाचे निर्णय चांगले आहेत.

उपदेशक 7:1

चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.

Interlinear

Choose Theme