Home Bibles ☰ Books नीतिसूत्रे 23:19 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 23:19 · मराठी बायबल

म्हणून मुला, लक्ष दे आणि शहाणा हो. योग्य रीतीने जगण्याची काळजी घे.

Cross references

अनुवाद 21:20

त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे.

नीतिसूत्रे 4:10

मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील.

नीतिसूत्रे 4:26

तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग.

नीतिसूत्रे 6:6

आळशी माणसा, तुला मुंगी सारखे व्हायला हवे. मुंगी काय करते ते बघ. मुंगी पासून शीक.

नीतिसूत्रे 9:6

तुमचे जुने, मूर्खपणाचे मार्ग सोडून द्या. मग तुम्हाला आयुष्य मिळेल. समजूतदारपणाचा मार्ग अनुसरा.”

नीतिसूत्रे 23:12

तुमच्या शिक्षकाचे ऐका आणि जेवढे शिकता येईल तेवढे शिका.

नीतिसूत्रे 23:26

मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे.

Interlinear

Choose Theme