Home Bibles नीतिसूत्रे 22:25 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 22:25 · मराठी बायबल

जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हायला शिकाल. आणि तुमच्यावरही त्याच्यावर येतात तशीच संकटे येतील.

Cross references

स्तोत्रसंहिता 106:35

ते इतर लोकांत मिसळले आणि ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले.

नीतिसूत्रे 4:14

दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका.

नीतिसूत्रे 13:20

शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल.

1 करिंथकरांस 15:33

फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.”

Interlinear

Choose Theme