Home Bibles ☰ Books फिलिप्पैकरांस 4:23 · मराठी बायबल
फिलिप्पैकरांस 4:23 · मराठी बायबल

प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.

Cross references

रोमकरांस 16:20

शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायदळी तुडवील आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांबरोबर असो.

रोमकरांस 16:23

माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हांला सलाम सांगतो, नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हांला सलाम सांगतात.

2 करिंथकरांस 13:14

प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो.

Interlinear

Choose Theme