Home Bibles फिलेमोना 1:18 · मराठी बायबल
फिलेमोना 1:18 · मराठी बायबल

आणि जर त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा काही देणे लागत असेल तर ते माझ्या नावावर लाव.

Cross references

यशया 53:4

पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे.

Interlinear

Choose Theme