Home Bibles ☰ Books गणना 8:9 · मराठी बायबल
गणना 8:9 · मराठी बायबल

तू लेवी लोकांना दर्शनमंडपासमोरील अंगणात आण व मग सर्व इस्राएल लोकांना तेथे एकत्र जमव

Cross references

निर्गम 29:4

“अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;

निर्गम 40:12

“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.

लेवीय 8:3

दर्शनमंडपाच्या दाराजवळ सर्व मंडळीला एकत्र जमवून आण.”

Interlinear

Choose Theme