Home Bibles गणना 5:20 · मराठी बायबल
गणना 5:20 · मराठी बायबल

परंतु तू जर तुझ्या नवऱ्या विरुद्ध पाप केले असेल - तू दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध केला असशील तर मग तू शुद्ध नाहीस.

Cross references

गणना 5:12

“इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला.

Interlinear

Choose Theme