Home Bibles गणना 35:23 · मराठी बायबल
गणना 35:23 · मराठी बायबल

किंवा एखाद्या माणसाने दगड फेकला आणि तो त्याला न दिसलेल्या माणसाला लागला व तो मेला तर त्या माणसाने योजनापूर्वक मारले असे नाही. तो माणूस मेलेल्या माणसाचा द्वेष करत नव्हता. तो केवळ योगायोगाने मेला.

Cross references

No cross references available for this verse.

Interlinear

Choose Theme