Home Bibles गणना 34:21 · मराठी बायबल
गणना 34:21 · मराठी बायबल

बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद.

Cross references

उत्पत्ति 49:27

“बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.”

स्तोत्रसंहिता 68:27

छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.

Interlinear

Choose Theme