Home Bibles गणना 33:41 · मराठी बायबल
गणना 33:41 · मराठी बायबल

लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू ठोकले.

Cross references

गणना 21:4

इस्राएल लोकांनी होर पर्वत सोडला व ते तांबड्या समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्याला लागले. अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी असे केले. परंतु लोक अधीर झाले.

Interlinear

Choose Theme