Home Bibles ☰ Books गणना 26:60 · मराठी बायबल
गणना 26:60 · मराठी बायबल

नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.

Cross references

निर्गम 6:23

अहरोनने अलीशेबाशी लग्न केले. (अलीशेबा अम्मीनादाबची मुलगी व नहशोनाची बहीण होती) त्यांना नादाब, अबीहू, एलाजार व इथामार ही मुले झाले.

गणना 3:2

अहरोनाला चार मुलगे होते. नादाब हा थोरला मुलगा, त्यानंतरचे अबीहू, एलाजार व इथामार.

गणना 3:8

इस्राएल लोकांनी दर्शनमंडपातील सर्व वस्तूचे रक्षण करावे. ते त्यांचे काम आहे परंतु त्या वस्तूची निगा राखण्यामुळे लेवी लोक इस्राएल लोकांची मदत करतील. पवित्रनिवास मंडपात त्यांनी ह्याप्रकारे सेवा करावी.

Interlinear

Choose Theme