Home Bibles गणना 26:44 · मराठी बायबल
गणना 26:44 · मराठी बायबल

आशेरच्या कुळातील कुळे होती:इम्नाचे इम्नाई कूळ. इश्वीचे इश्वी कूळ. बरीयाचे बरीयाई कूळ.

Cross references

उत्पत्ति 46:17

आशेराचे मुलगे: इम्ना, इश्बा, इश्वी व बरीया; आणि त्याची बहीण सेराह; बरीयाचे मुलगे हेबेर व मालकीएल.

1 इतिहास 7:30

इम्रा, इश्वा, इश्वी, बरीया हे आशेरचे मुलगे. त्यांची बहीण सेराह.

Interlinear

Choose Theme