Home Bibles गणना 26:27 · मराठी बायबल
गणना 26:27 · मराठी बायबल

जुबुलूनच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 60,500 पुरुष होते.

Cross references

गणना 1:30

जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;

गणना 2:7

“जबुलून वंशाच्या लोकांनीही यहुदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा.

Interlinear

Choose Theme