Home Bibles गणना 26:25 · मराठी बायबल
गणना 26:25 · मराठी बायबल

इस्साखारच्या कुळातील ही कुळे. त्यांत एकूण 64,300 पुरुष होते.

Cross references

गणना 1:28

इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;

गणना 2:5

“इस्साखार वंशाच्या लोकांनी यहुदावंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी ठोकावी. सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखारवंशाचा प्रमुख सरदार असावा.

Interlinear

Choose Theme