Home Bibles गणना 26:21 · मराठी बायबल
गणना 26:21 · मराठी बायबल

पेरेसच्या कुळातील ही कूळे: हेस्रोनचे हेस्रोनी कूळ, हामूलचे हामूली कूळ.

Cross references

उत्पत्ति 46:12

यहूदाचे मुलगे; एर, ओनान, शेला, पेरेस व जेरह; यापैकी एर व ओनान हे कनान देशात मरण पावले; पेरेसाचे मुलगे हेस्रोन व हामूल.

गणना 26:7

रऊबेनच्या वंशातील ही कुळे. त्यात एकूण 43,730 पुरुष होते.

1 इतिहास 2:5

हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेस चे मुलगे

Interlinear

Choose Theme