Home Bibles गणना 22:28 · मराठी बायबल
गणना 22:28 · मराठी बायबल

नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”

Cross references

निर्गम 4:11

मग परमेश्वर त्याला म्हणाला, “माणसाचे तोंड कोणी केले? माणसाला बहिरा, मुका, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मीच की नाही? मी ‘याव्हे’ आहे! होय ना?

लूक 1:37

कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.”

रोमकरांस 8:22

कारण आपल्याला माहीत आहे की, आजपर्यंत, निर्माण केलेले संपूर्ण जग कण्हत,वेदना भोगीत आहे.

1 करिंथकरांस 1:19

कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.”

2 पेत्र 2:16

परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवानेमाणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.

Interlinear

Choose Theme