Home Bibles गणना 2:14 · मराठी बायबल
गणना 2:14 · मराठी बायबल

“गादवंशाच्या कुळांनीही रऊबेन वंशाच्या छावणी जवळ आपली छावणी उभारावी. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप हा गाद वंशाचा प्रमुख सरदार असावा.

Cross references

गणना 1:14

गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;

गणना 10:20

नंतर गाद वंशाच्या दलाचे लोक निघाले. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप त्यांचा सेनानायक होता.

Interlinear

Choose Theme