Home Bibles गणना 2:12 · मराठी बायबल
गणना 2:12 · मराठी बायबल

“शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

Cross references

गणना 1:6

शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमियेल;

गणना 10:19

त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता.

Interlinear

Choose Theme