Home Bibles गणना 16:50 · मराठी बायबल
गणना 16:50 · मराठी बायबल

भयानक आजार थांबला आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दाराशी असलेल्या मोशेकडे गेला.

Cross references

गणना 16:43

नंतर मोशे आणि अहरोन तंबूच्या पुढच्या भागात आले.

1 इतिहास 21:26

दावीदाने त्या जागी परमेश्वराच्या उपासनेकरिता वेदी बांधली. तेथे त्याने होम आणि शांती-अर्पणे केली. दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला. तो दिव्य अग्नी नेमका होमार्पणाच्या वेदीवर पडला.

Interlinear

Choose Theme