Home Bibles गणना 13:11 · मराठी बायबल
गणना 13:11 · मराठी बायबल

योसेफ वंशातला (मनश्शे) - सूसीचा मुलगा गद्दी,

Cross references

उत्पत्ति 48:20

तेव्हा त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील; ते म्हणतील, “देव तुम्हाला एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.”

यहोशवा 19:30

उम्मा व अफेक व रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला. नगरे व भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात.

Interlinear

Choose Theme