नहेम्या 7:66 · मराठी बायबल
परत आलेल्या जथ्थ्या मध्ये सगळे मिळून एकंदर 42360 लोक होते. यात 7337 स्त्री-पुरुष सेवकांची गणना केलेली नाही. शिवाय त्यांच्यामध्ये 245गायकगायिका होत्या.
Cross references
एज्रा 2:64
एकंदर 42,360 लोक परत आले. त्यामध्ये त्यांच्या 7,337स्त्री - पुरुष चाकरांची गणती केलेली नाही. त्यांच्याबरोबर 200 स्त्रीपुरुष गायकही होते.