Home Bibles नहेम्या 7:32 · मराठी बायबल
नहेम्या 7:32 · मराठी बायबल

बेथल आणि आय इथली123

Cross references

यहोशवा 8:9

मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.

यहोशवा 8:17

आय आणि बेथेल मधील एकूणएक माणसे इस्राएल सैन्याच्या पाठलागावर गेली. नगर मोकळे झाले. त्याचे रक्षण करायला कोणी उरला नाही.

एज्रा 2:28

बेथेल आणि आय येथील 223

नहेम्या 11:31

गेबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी

Interlinear

Choose Theme