Home Bibles ☰ Books नहेम्या 12:22 · मराठी बायबल
नहेम्या 12:22 · मराठी बायबल

एल्याशीब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या दिवसात ज्या लेव्यांच्या आणि याजकांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांची नावे पारसी राजा दारयावेश याच्या कारकिर्दीत लिहून ठेवलेली आहेत.

Cross references

नहेम्या 12:10

येशूवा योयाकीमचा पिता. योयाकीम एल्याशीबाचा जन्मदाता. एल्याशीबाचा मुलगा योयादा.

नहेम्या 12:11

योयादाने योनाथानला जन्म दिला आणि योनाथानने यद्दवाला.

Interlinear

Choose Theme