Home Bibles नहेम्या 11:36 · मराठी बायबल
नहेम्या 11:36 · मराठी बायबल

लेवींच्या कुळातील लोकांचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.

Cross references

उत्पत्ति 49:7

त्यांचा राग शाप आहे; ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात; याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही. ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.”

यहोशवा 21:1

मग लेवी घराण्याचे प्रमुख हे एलाजार याजक नूनाचा पुत्र यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वेगवेगळ्या वंशाचे प्रमुख यांच्याशी बोलायला आले.

1 इतिहास 6:54

अहरोनचे वंशज राहत त्या ठिकाणांची माहिती अशी. त्यांना दिलेल्या जमिनीवर त्यांनी त्यांच्या वसत्या उभारल्या. कहथ कुटुंबांना त्या जमिनीतील पहिला वाटा मिळाला.

Interlinear

Choose Theme