Home Bibles नहेम्या 11:27 · मराठी बायबल
नहेम्या 11:27 · मराठी बायबल

हसर शूवाल, बैरशेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी,

Cross references

उत्पत्ति 21:31

तेव्हा त्यानंतर त्या विहिरीला बैर - शेबा असे नाव पडले, कारण त्या ठिकाणी अब्राहाम व अबीमलेख यांनी एकमेकांना वचन देऊन करार केला.

उत्पत्ति 26:33

तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते.

यहोशवा 15:28

हसर-शुवाल, बैर-शेबा, बिजोथा,

यहोशवा 19:3

हसर-शुवाल, बाला, असेम,

शास्ते 20:1

तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.

1 इतिहास 4:28

शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,

Interlinear

Choose Theme