नहेम्या 10:14 · मराठी बायबल
आपल्या नावाची मोहोर उठवणाऱ्यांमधले लोकांचे नेते हे: परोश, पहथ-मवाब, एलाम, जातू, बानि,
Cross references
एज्रा 2:3
परोशाचे वंशज 2,172
नहेम्या 3:11
हारीमचा मुलगा मल्कीया आणि पहथ-मवाबचा मुलगा हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला.
नहेम्या 7:8
परोशचे वंशज2172
नहेम्या 7:11
येशूवा आणि यवाब यांच्यावंशावळीतील पहथमवाबचेवंशज2818
नहेम्या 7:15
बिन्नुईचे वंशज 648