Home Bibles ☰ Books मत्तय 6:15 · मराठी बायबल
मत्तय 6:15 · मराठी बायबल

पण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.

Cross references

मत्तय 18:35

जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपला भाऊ अगर बहीण यांना क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”

Interlinear

Choose Theme