Home Bibles मत्तय 28:15 · मराठी बायबल
मत्तय 28:15 · मराठी बायबल

मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले. आणि ही गोष्ट यहूदी लोकांत आजवर प्रचलित आहे.

Cross references

मत्तय 26:15

यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही महा काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.

मत्तय 27:8

त्यामुळे आजही त्या जागेला ‘रक्ताचे शेत’ असे म्हणतात.

1 तीमथ्याला 6:10

कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वत:लाच पुष्कळ दु:ख करून घेतले आहे.

Interlinear

Choose Theme