Home Bibles मत्तय 27:61 · मराठी बायबल
मत्तय 27:61 · मराठी बायबल

मरीया मग्दालिया, आणि मरीया नावाची दुसरी स्त्री कबरेभोवती बसल्या होत्या.

Cross references

मत्तय 27:56

मरीया मग्दालिया, याकोब व योसेफ यांची आई मरीया आणि जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांची आई तेथे होत्या.

मत्तय 28:1

शब्बाथवारानंतरचा पहिला दिवस आला. पहाटेस मरीया मग्दालिया, मरीया नावाची दुसरी स्त्री कबर पाहावयास तेथे गेल्या.

Interlinear

Choose Theme