मत्तय 27:58 · मराठी बायबल
योसेफ पिलाताकडे गेला. आणि त्याने त्याचे शरीर मागितले. पिलाताने येशूचे शरीर योसेफाला देण्याचा हुकूम शिपायांना केला.
Cross references
मार्क 15:44
येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्याना विचारले. येशूला मरुन बराच वेळ झाला की काय?
लूक 23:52
हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.