मत्तय 26:16 · मराठी बायबल
तेव्हापासून यहूदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला.
Cross references
मार्क 14:11
त्यांना हे ऐकून आनंद झाला. आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधि पाहू लागला.
लूक 22:6
म्हणून त्याने संमति दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधि शोधू लागला.