Home Bibles मत्तय 24:18 · मराठी बायबल
मत्तय 24:18 · मराठी बायबल

जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी परत जाऊ नये.

Cross references

2 राजे 6:28

मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’

Interlinear

Choose Theme