Home Bibles मत्तय 23:20 · मराठी बायबल
मत्तय 23:20 · मराठी बायबल

म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.

Cross references

इब्री लोकांस 6:16

लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात. कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटविणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते.

Interlinear

Choose Theme