Home Bibles मत्तय 22:25 · मराठी बायबल
मत्तय 22:25 · मराठी बायबल

आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मेला आणि त्याला मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले.

Cross references

मार्क 12:19

“गुरुजी. मोशाने आमच्यासाठी असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मेला व पत्नी राहिली, परंतु मूलबाळ नसले तर वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मेलेल्या भावाचा वंश वाढवावा.

लूक 20:29

सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला.

इब्री लोकांस 9:27

आणि जसे लोकांना एकदाच मरण व नंतर न्यासानासमोर येणे नेमून ठेवलेले असते,

Interlinear

Choose Theme