मत्तय 16:15 · मराठी बायबल
मग येशू त्यांना म्हणाला, ‘पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
Cross references
मत्तय 13:11
तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही.
मार्क 8:29
मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हांला मी कोण आहे असे वाटते?”पेत्राने उत्तर दिले, “तू रिव्रस्त आहेस.”
लूक 9:20
तो त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”