Home Bibles मत्तय 15:39 · मराठी बायबल
मत्तय 15:39 · मराठी बायबल

मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला.

Cross references

मत्तय 14:22

स्वत: लोकसमुदायास निरोप देईपर्यंत त्याने शिष्यांना नावेत बसून लगेच आपल्यापुढे पलीकडे जाण्यास सांगितले.

मार्क 8:10

आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह नावेत बसला व दल्मनुथा प्रांतात आला.

Interlinear

Choose Theme