Home Bibles मत्तय 14:18 · मराठी बायबल
मत्तय 14:18 · मराठी बायबल

तो म्हणाला, “त्या इकडे आणा.”

Cross references

मार्क 8:6

नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या. नंतर त्यानी त्या लोकांना वाढल्या.

योहान 6:10

येशू म्हणाला, “लोकांना खाली बसण्यास सांगा.” ती बरीच गवताळ अशी जागा होती. तेथे खाली बसलेले सुमारे पाच हजार पुरुष होते.

Interlinear

Choose Theme