Home Bibles मत्तय 13:18 · मराठी बायबल
मत्तय 13:18 · मराठी बायबल

पेरणाऱ्याच्या बोधकथेचा अर्थ काय हे समजून घ्या,

Cross references

मत्तय 13:11

तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही.

मार्क 4:13

मग तो त्यांस म्हणाला, “तुम्हांला ही बोधकथा समजत नाही काय? तर मग तुम्हांला दुसरी कोणतीही गोष्ट कशी समजेल?

लूक 8:11

“बोधकथेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे.

Interlinear

Choose Theme